Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 968 Dailymotion

कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. १६ डिसेंबर २०२

कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या आरक्षण सोडतीची तारीख राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केली आहे.

जन्म-मृत्यू दाखल्यासाठी चालू घरफाळा भरलेली पावती देणे बंधनकारक केले आहे .ही बाब व्यावहारिकदृष्ट्या उचित नसल्याचे निवेदन देण्यात आले.

पंचगंगा नदीवरील दशक्रिया घाटाजवळील पात्रात सकाळी दहा वाजता अज्ञात मृतदेह आढळून आला.

मानाच्या रेणुका जगाच्या सौंदत्ती येथील भेटीबाबत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन

शहरात सर्वत्र रस्ते दुरुस्ती व खड्डे भरण्यास सुरुवात

बातमीदार - सदानंद पाटील

व्हिडिओ - बी. डी. चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon